पोषण आहार वाटपासाठी शिक्षक घरोघरी
पोषण आहार वाटपासाठी शिक्षक घरोघरी कवठे महाकाळ दि. ८ (वार्ताहर) - देशिंग तालुका कावठे महांकाळ येथील श्री महालक्ष्मी हायस्कु लमध्ये शिक्षण घेत असलेल्या देशिंग हरोली बनेवाडी येथील सर्व ५ ते ८वी मधील सर्व विद्यार्थी व विद्यार्यानी ना शालेय पोषण आहाराचे नुकतेच वाटप करण्यात आले, कोरोना आजार त्यात लॉकडाऊन…