कोरोना आणि जागितिकीकरणाची दिशा -2

प्रांताचे स्थान लक्षात घ्यावे लागेल.याच प्रांतात चीनची राष्ट्रिीय विषाणू संस्था आहे. याच संस्थेत वटवाघळाद्वारे किंवा इतर प्राण्यांवर प्रयोग करीत असताना हा विषाणू बाहेर पडला अशी चर्चा होत आहे,अनेक जबाबदार माध्यमांनीही तसे वृत्त दिले आहे. वूहान प्रांतातील या विषाणू संस्थेच्या बाजूला मांस विक्रीची ठिकाणे आसल्याने तेथून हा रोग पसरला अशीही चर्चा आहे.चीनमध्ये या । रोगाची सुरूवात डिसेबरमध्ये झाली.आणी वूहान प्रांत वगळता उर्वरीत चीनमध्ये ह्या रोगाची कुठेही लागण झालेली नाही. मात्र या रोगाची वेळीच माहिती देऊन जगाला आश्वस्त सजग करण्याची तसदी चीनने का घेतली नाही,चीनपासून शेकडो मैल दूर असलेल्या देशात हा रोग पसरला माज चीनच्या इतर प्रांतात तो का पसरला नाही याची सांगोपांग चर्चा केल्यास काहीअंशी तरी हे जैवीक युध्दाची दिशा असल्याचे ___ लक्षात येते.याचे कारण जेव्हा अमेरीका आणि चीन व्यापारयुध्द शिगेला पोहोचले त्यानंतरच हा विषाणू निर्माण झाला. तेव्हा याचे योग्य ते स्पष्टीकरण आणि जागतीक आरोग्य संघटनेतर्फ चौकशी होऊन यातील खरे काय हे आगामी काळात स्पष्ट करावे लागेल तेव्हाच कुठे ह्या शंका संपुष्टात येऊ शकतात,चीनची प्रशांत महासागरातील आणी आशियातील प्रचंड दादागीरी वाढते विस्तारवादी धोरण यातून ह्या शंका अधिकाधिक दृढ होताना दिसत आहेत.यातील योग्य काय ने स्वत नन ची हे स्वत:हून चीनने स्पष्ट करायला हवे अन्यथा चीनला जागतीक बहिष्काराला सामोरे जावे लागेल.याचे कारण ज्या परकीय व्यापाराच्या बळावर चीन महासत्ता होतो आहे त्याची जागतीक बाजारपेठ संपुष्टात आली तर चीनपुढे मोठे संकट निर्माण होऊ शकते.कोरोना या विषाणूला चीनी विषाणू असे अमेरीकन आध्यक्षांनी संबोधायला सुरुवात केलीच आहे.आणि पुढे त्यात इतरही देश सामील होऊन चीनला एकाकी पाडू शकतात यात कुठलीच शंका नाही राहीला प्रश्न या विषाणूच्या निर्मूलनाचा,त्यासाठीचे प्रयत्न युध्दपातळीवर सुरु आहेत.त्याला आगामी काळात निश्चीतच यश । येईल यात शंका नाही मात्र याचे दूरगामी परीणाम सर्वच क्षेत्रावर होऊ शकतात, आज जागतीक अर्थव्यवस्था पूर्णपणे ठप्प झाल्याने होणाऱ्या आर्थिक नुकसानीची मोजदाज करणे ही अशक्य आहे.याचे सामाजीक आणि राजकीय जीवनावरही प्रचंड परीणाम होऊ शकतात अमेरीका आता परदेशी लोकांना सक्तीने बाहेर काढू शकते,पर्यटन आणि चंगळवादी संस्कृतीला निश्चीतच तडे जातील,पर देशी वस्तू _ वापरावरही अमेरीकन विचार करतील किंबहूना परदेशी वस्तू वापरणारच नाहीत, त्यातून जागतीक व्यापाराचे अनेक करार संपूष्ठात येऊ शकतात,भविष्यात अशी आव्हाने निर्माण होणार नाहीत याची पूरेपूर काळजी अमेरीका घेईल यात दुमत नाही. यामुळे भारतासारख्या विकसनशील देशातील अनेकांचे परदेशी देशातील रोजगार जातील,त्यातच परदेशगमन नकोच अशीही भावना निर्माण होऊ शकते. त्यातून निर्माण होणारी बेकारी आणी लोकसंख्येचा अधिकांश कसा हाताळायचा हा प्रश्न निर्माण होऊन सरकार ह्या एकाच मुद्यांवर कोसळेल,शहरे निर्मनुष्य होऊन खेड्यांकडे लोकांचा ओढा वाढेल. जीवनशैलीतही बरेचसे बदल होतील . काटक सर आणि निसर्गस्नेही जीवशैली अंगीकारुन शिक्षक घरोघरी