पोषण आहार वाटपासाठी शिक्षक घरोघरी

पोषण आहार वाटपासाठी शिक्षक घरोघरी


कवठे महाकाळ दि. ८ (वार्ताहर) - देशिंग तालुका कावठे महांकाळ येथील श्री महालक्ष्मी हायस्कु लमध्ये शिक्षण घेत असलेल्या देशिंग हरोली बनेवाडी येथील सर्व ५ ते ८वी मधील सर्व विद्यार्थी व विद्यार्यानी ना शालेय पोषण आहाराचे नुकतेच वाटप करण्यात आले, कोरोना आजार त्यात लॉकडाऊन मुळे सर्व काम ठप्प झालं मग शिक्षकांच्या वरती जबाबदारी आणि विद्याथ्यांची पोषण आहार देण्याची लागलेच शिक्षक सरसावले पण ग्रामीण भागातील विद्यार्थी हे वाडी वस्ती वरती राहात असल्यामुळे त्यांच्यापर्यंत पोषण आहार देताना शिक्षकांची झाली दमचक्की, पण विद्यार्थ्यांना भेटल्यानंतर शिक्षक व विद्यार्थी यांच्या चेहऱ्यावर एक वेगळच स्मित हास्य तयार झालं आपला विद्यार्थी कोणत्या आपला विद्याथा कोणत्या ठिकाणावरून येतो त्याची भौगोलिक परिस्थिती काय याची शिक्षकांना जाणीव झाली विद्याथ्यांच्या चेहऱ्यावरती विद्याथ्यांच्या चेहऱ्यावरती शिक्षक घरी आल्यामुळे वेगळाच उत्साह दिसून येत होता. कोरोणामुळे ग्रामीण भागात रोजगार बुडाला ,जवळच्या जीवनावश्यक वस्तू संपल्या , अशा बांधवाना मानवतेच्या हे तु ने मदतीसाठी तत्पर असलेल्या राज्य शालेय शिक्षण विभागाच्या सुचनेन सार श्री महालक्ष्मी हायस्क लच्या मख्याध्यापक प्रतिभा भोसले मॅडम, संजय आसूदे परशुराम लोढे मोहन चव्हाण शरद कोळी, दत्तात्रय पाटील ,सागर पाटील ,शेखर अवसरे,वसंत बहिरम संजय लाड, तात्या माळी, सोमनाथ अवसरे, जीवनावश्यक वस्तूची मदत सुरक्षितता व स्वच्छतेचे नियम पाळत पोहोच करण्यात आले.