कोरोना आणि जागितिकीकरणाची दिशा

कोरोना सध्या जगभर कोरोना विषाणूने थैमान घातले आहे.पाश्चात्य देशही ह्या गंभीर आजारापुढे हतबल झाले आहेत .इटली सारखी आदर्श आणि उत्तम आरोग्यव्यवस्था ह्या विषाणूशी सामना करण्यात अक्षम ठरली आहे. चीनच्या वुहान प्रांतातून जगभरात पसरलेल्या या विषाणू मुळे जग ठप्प झाले आहे. याची तीव्रता लक्षात घेता जागतीक आरोग्य संघटनेने महासाथीची घोषणा के ली आहे.एक विषाणू अवघ्या जगाला ठप्प करण्यात यशस्वी होत आहे. ही चिंतेची बाब म्हणावी लागेल.हे एकाएकी घडलेले नाही,मानवाचा स्वतःचा प्रचंड हव्यास त्यापोठी निसर्गाला ओरबाडून स्वतःचे अस्तित्व निर्माण अबाधीत ठेवण्याची जीवघेणी स्पर्धा यातून निर्माण झालेल्या जागतीक पर्यावरणबदलाचे हे एक द्योतक म्हणावे लागेल,मला आठ व ते २००७ साली डेन्मार्कमधील कोपनहेगन ह्या ठिकाणी भरलेल्या जागतीक पर्यावरण परीष देत जागतीक यापुढे साथींच्या आणि संसर्गजन्य आजारांच्या प्रमाणात वाढ होईल त्याद्वारे मानवी अस्तीत्वासह संपूर्ण परीसंस्था धोक्यात येईल असा ईशारा शास्त्रज्ञांनी दिला होता.त्याकडे आंधळ्या विकासाचे प्रतीमान स्वीकारुन स्वत:च्या प्रचंड स्वार्थासाठी राजकीय व्यवस्थेत उतरलेल्या नेत्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले.त्याची परीणीती जागतीक धोके उत्पन्न होण्यात होत आहे.कोरोना हे त्याचे सक्ष्म रुप म्हणावे लागेल.आज काही मोजके देश वगळता संपूर्ण जग बंदीस्त झाले आहे. या विषाणूमुळे भविष्यात नवनवीन आव्हाने निर्माण होऊ शकतात आणि त्याचा मुकाबला करणे हे आव्हानास्पद ठरेल त्यातून कोरोना आणि संपूर्णपणे मानवी अस्तीत्व नष्ट होऊ शकते ही एकमेव शिकवण लक्षात घेणे महत्वाचे ठरते.केवळ एक सुक्ष्म विषाणू आणि त्याचे परीणाम एवढ्या संकु चीत दृष्टीकोनातून याकडे पाहता येणार नाही.याचे कारण जागतिकीकरण आणि त्यातून जग एक जागतीक खेडे बनल्यामुळे केवळ हव्यास आणि त्यापोठी के वळ धावणे,जिंकणे हा प्रचंड हव्यास महासत्ता होण्याचे अर्थव्यवस्था ट्रिलीयन डॉलरमध्ये नेण्याचे अवाजवी स्वप्न आणि त्याची पूर्तता करण्यासाठी वाटेल तसा निसर्गाचा मानवी क्षमतेचा केलेला पूरेपूर वापर अण्वस्त्र स्पर्धा आणि त्यासाठीची नवनवीन आयुधे यातून निर्माण झालेले श के चे मळ भ ,श हरी क र ण । मु, ळे पर्यावरणाचा विनाश याचा एकगीत परीपाक म्हणजे मानवी अस्तीत्वाला निर्माण झालेला धोका हे वेळीच ओळखणे गरजेचे होते , केवळ चंगळवादी आणि भोगवादी अमेरीकन संस्कृतीकडे लागलेले डोळे आणि त्याचे अनुकरण यातून काहीही साध्य । होणार नाही हे आता बहुधा जगाला कळालेले असेल,महासत्ताही कधी नव्हती इतकी हतबल झाली आहे .ट्रम्प यांच्या हुकुमशाही वृत्तीमुळे च ह्या जीवघेण्या आजाराला अमेरीका बळी पडली आहे.गंभीर धोक्याची पूर्वसुचना देऊनही योग्य ती खबरदारी न घेतल्यामुळेच अमेरीकेत ही सद्यस्थिती उदभवली आहे.मूळात कोरोना हा आजार कसा पसरला आणि तो एकट्या वूहान प्रांतातच का उदभवला बाकी चीनमध्ये का का उदभवला बाकी चीनमध्ये का पसरला नाही? हे एक चीनने टाकलेले जैवीक युध्दाचे पाऊल आहे का?यासारखे काही प्रश्न आता निर्माण होत आहेत.त्यावर थोडा प्रकाश टाकणे महत्वाचे ठरते.त्यासाठी चीनमधील वूहान